Met department : पुढील ४८ तासांत या जील्यामध्ये अतिवृष्टी…?

Met department : राज्यात मान्सूनचे आगमन ११ जून झाले. परंतु अजूनही पाऊस सुरु झाला नाही. आता भारतीय हवामान विभागाकडून मान्सून संदर्भात महत्वाचे अपडेट आले आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्याची माहिती दिली आहे. तर भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्याचा एक मान्सूनचा अंदाज जाहीर केलेला आहे आणि हा अंदाज कसा असणार आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात किती प्रमाणात पाऊस पडणार याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत

Met department

Met department : शेतकरी बांधवांनो आपण पाहिलंच आहे की भारतीय हवामान विभागाने आपल्याला वेळोवेळी नवीन अपडेट देत राहिलेले आहे त्यामुळे आता हवामान विभागाचा हा एक नवीन अंदाज आलेला आहे.

तर या अंदाजामध्ये हवामान विभागाने असं वर्तवलेला आहे की यंदाचा मान्सून हा पूर्वेकडून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आणि याची सुरुवात ही गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रकोर इतर जिल्ह्यांमधून मराठवाड्यामध्ये आगमन करणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पिक विमा पाहण्यासाठी लिंक वर जा

Met department : आणि पुढील चार आठवड्यामध्ये पहिल्या दोन आठवड्यामधील पावसाचा प्रमाण हे कमी असणार आहे परंतु जुलै महिना हा पूर्णपणे चांगल्या प्रकारे पावसाचा जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या पेरण्या आहेत त्या पेरण्या रखडणार नाही परंतु.

शेतकऱ्यांनी च्या पेरण्या उशिरा झाल्यामुळे नक्कीच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट ही होणार असल्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी हमीभाव जाहीर केलेला असल्यामुळे पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केलेली आहे आहे या प्रकारे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला असला तरी सुद्धा मानसून ने अजून प्रमाणात चांगल्या प्रकारे नाही.

Met department : तर हे अत्यंत महत्त्वाचं असं हे एक अपडेट होतं आणि हे अपडेट हवामान विभागाने अर्थात आयएमडी यांनी जाहीर केलेले असल्यामुळे हा अंदाज नक्कीच खरा ठरू शकतो असं मत हवामान विभागात असल्यामुळे आपण आता फक्त वाट पाहणार आहोत की मान्सून कधी दाखल होतोय आणि शेतकऱ्यांच्या पेरण्यात कधी होणार आहेत.

“हा कोर्स पूर्ण करा आणि मिळवा 25000 ते 50000 हजार पर्यंत पगार” सर्व माहिती सविस्तर जाणून घ्या !!!