Govt Schemes नमस्कार मित्रांनो सध्याच्या काळामध्ये खूप महागाई वाढली आहे महागाई मध्ये आपल्या म्हणजे काही गोष्टी आपण खर्च करत नसतो त्या गोष्टीला पैसा लागतो तो पैसा कशाप्रकारे आपल्याला सरकार देत आहे याची आपण थोडं आढावा कशाप्रकारे घेणार आहोत ते खालील पाच योजना तुम्ही पहा आणि या योजनेमध्ये थोडं काम आहे ना तुम्ही तुमचा योगदान द्या म्हणजे तुम्ही थोडा पैसा गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या मुलीचे भविष्य काही घडू शकते याच्याकडे लक्ष द्या.

बालिया समृद्धी योजना
Govt Schemes नमस्कार मित्रांनो या योजनेबद्दल तुम्हाला जाणून घेत असेल तर तुम्ही दारिद्र्याच्या खालील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ जो माणूस मानवी सरकार चालवतो अशा प्रकारे त्यांच्या अंतर्गत तीनशे ते हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजना
Govt Schemes तर मित्रांनो या योजनेअंतर्गत यंदा सुरू केलेली ही महत्त्वाची योजना आहे या योजनेमध्ये तुम्ही सेविंग केल्यानंतर जन्मापासून ते दहा वर्षाच्या मुलींसाठी हे अकाउंट उघडता येतात या योजनेच्या पालकांना मुलीच्या नावाने खाते उघडल्यानंतर त्या खात्यामध्ये तुम्ही अकाउंट मध्ये दीड लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करून सध्या आठ ते नऊ टक्के व्याजदर दिला जातो अशा प्रकारे व्याजदर 21 वर्षानंतर तुम्हाला संपूर्ण रक्कम तुमच्या मुलींच्या नावा काढू शकता.
UDAN परियोजना
Govt Schemes मित्रांनो या योजनेबद्दल काही तुम्हाला माध्यमिक सीबीएससी बोर्ड तुम्हाला काही खर्च लागणार आहे ते अंतर्गत तुम्हाला काही परियोजना दिले आहेत शालेय शिक्षणा अभियांत्रिकी अशा परीक्षांमध्ये तुम्हाला काही लागणारा खर्च किंवा त्या योजनेसाठी करमासाठी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय एमआरडीसी अशी ही योजना सुरू केली आहे दहावी मध्ये किंवा 70 टक्के जास्त असल्यानंतर त्यांना 80 टक्के गुण मिळाले आहेत यासाठी अर्ज करू शकता या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता वेबसाईट खालील दिलेल्या प्रमाणे.
www.cbsc.nic.in
राष्ट्रीय योजना
Govt Schemes या योजनेअंतर्गत माध्यमिक शिक्षण साठी मुलांना प्रोत्साहन देण्याकरिता राष्ट्रीय योजना ही महाराष्ट्र सरकारने लाभली आहे यामध्ये 2018 पासून सुरू केलेली योजना अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या काही व्याज असं कट रक्कम दिले जाते तीन हजार रुपये नामावर जमा करून तुम्ही काय सर्व प्रकारची रक्कम दिले महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार उत्तराखंड अशा या ठिकाणी राज्यांसाठी मुलींसाठी योजना काही मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जाती ही योजना तुम्हाला काही लाभले ठरू शकते तर मित्रांनो लगेच अर्ज करा आणि अशा योजनांचा लाभ घ्या.