Mahavitaran : नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपण या ब्लॉगवर नवनवीन माहिती घेऊन येत असतात तर मित्रांनो आज नवीन माहिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने खूप मोठा योजना यावर्षी शेतकऱ्यांसाठी राबवले आहेत तर मित्रांनो ही योजना कशी राहणार आहे आपण जाणून घेऊया आपली जमीन सरकारला भाड्याने दिल्यानंतर हेक्टरी एक लाख 25 हजार रुपये कशाप्रकारे मिळतात ते आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांना दिवसांनी वीज पुरवण्यासाठी मिळवा यासाठी सौर कृषी वाहिनी 0.2 ही नवीन योजना राबवण्यात आली आहे.

Mahavitaran : तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि या योजनेसाठी भाड्याने जमीन दिल्यानंतर हेक्टरी 75 ऐवजी आता एक लाख पंचवीस हजार रुपये वार्षिक दिले जाणार आहे शिवाय दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे. या योजनेमध्ये आता सरकार काही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी या योजनेमध्ये दरवर्षी तीन टक्क्याने वाढ करणाऱ्या आणि हा तीन टक्के ने वाढ केल्यानंतर तुम्हाला माहित आहे रक्कम मॉडेल जाणार आहे तर मित्रांनो ही योजना काय आहे याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेऊया.
Mahavitaran या योजनांचे शेतकऱ्यांना प्रत्येकी 12,000 रुपये वार्षिक मिळणार यादीत नाव पहा !!
Mahavitaran : शेतकऱ्यांसाठी सोय आणि त्या मागीनुसार कृषी पंपांना वीज पुरवठा महावितरणच्या काही गेल्या दिवसापासून अशी ही योजना राबवण्यात येणार होती मित्रांनो आपल्याला माहिती द्या आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ती कुठून कशी तयार जाते किंवा आजचा कशाप्रकारे आपल्याला या विजेचा फायदा होतो धर्माळा ८ मे २०२३ पासून शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जात आहे या योजनेचे मुख्य म्हणजेच काही प्रकारांमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा प्राप्त झाल्या किंवा या योजने कृषीवाहिनी योजने पासून शेतकऱ्यांना 75 ऐवजी आता एक लाख 25 हजार रुपये दिले जाणार आहे शिवाय तीन टक्क्याने वाढ होणार आहे.
Mahavitaran : या योजनेसाठी शासकीय आणि खाजगी या अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये जमिनींना वापर करण्यात येत आहे यातून शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाची मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळणार आहे या संधीमुळे शेतकरी आता खूप मोठा होऊ शकतो तर मित्रांनो या अशा योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करा. आणि अर्ज केल्यानंतर या महावितरणच्या विविध केंद्रापासून पाच किलोमीटर अंतराळ असल्यास शेतकरी या योजनेची आपली जमीन देऊ शकतो.
तर मित्रांनो तुम्ही किमान पाच किलोमीटर अशी जमीन अशक्त किमान तीन आणि अधिक अधिक 50 एकर पर्यंत जमीन तुम्ही या सौर ऊर्जासाठी भाड्याने देता येणार आहे अशी जमीन दिल्यानंतर तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो आणि एकरी एक लाख 25 हजार रुपये मिळू शकतात.
Mahavitaran : या योजनेसाठी शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातील जमिनीचा वापर करण्यात येत आहे. यातून शेतकऱ्यांना नियमित उत्पादनाची संधी मिळत आहे. महावितरणच्या वीज वितरण केंद्रापासून पाच किलोमीटर अंतरावरील शेतकरी या योजनेत आपली जमीन देऊ शकतात. किमान तीन आणि अधिकाधिक 50 एकर पर्यंत जमीन सौर ऊर्जेसाठी भाड्याने देता येणार आहे.
ग्रामपंचायतींनाही घेता येणार सहभाग
Mahavitaran : यामध्ये ग्रामपंचायतचा सहभाग घेता येणार आहे का नाही आपण जाणून घेऊया दरबीज केंद्रापासून जवळील जमिनींना या आदुगर प्राध्यांना देण्यात येणार आहे आणि मग राहिलेल्या जमिनींना लांब असायला सहभागी व्हावे असे वाहून महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे ही आव्हान कशाप्रकारे आहे किंवा या योजनेमध्ये सरकारचा काय वाटा राहणार आहे आपण जाणून घेऊया.