Student Scholarship : मराठा – कुणबी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती !!!

Student Scholarship : मराठा नमस्कार मित्रांनो राज्यातील मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेत आज मंत्रिमंडळामध्ये झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आले आहे तर मित्रांनो या योजनेचा म्हणजेच या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी बैठकीतील अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यावर्षी दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात होते तर मित्रांनो ही शिष्यवृत्ती तलाव घेण्यासाठी आमच्या खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळवा.

Student Scholarship

Student Scholarship : मराठा या समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे काही गोष्टी म्हणजे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही तर मित्रांनो हा प्रवेश कशाप्रकारे आणि कोणाला मिळेल ही बाब लक्षात घेऊन क्यू एल एक्स वर्ल्ड रँकिंग 2000 च्या मान्यता शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो.

pm kisan status check : या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार 4000 हजार रुपये..

तर मित्रांनो ही योजना 202324 पासून राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो सार्थक संस्थेकडून पात्र विद्यार्थ्यांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येतील तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरा आणि या शिष्यवृत्तीचा लाभ घ्या.

.Student Scholarship : मराठा अभियांत्रिक वस्तू कला व्यवस्थापन विज्ञान वाणिज्य अर्थशास्त्र कला विधी औषधे निर्माण सर्व पदवीधारकांना अभ्यासक्रमासाठी पदवीधरताना 25 डॉक्टरचे अशा शाखा आणि शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे या योजनेतील पाच वर्षाकरिता 275 कोटी खर्च अपेक्षित असून या पहिल्या वर्षासाठी 225 कोटी रुपयांच्या खर्चात आज मान्यता प्राप्त झाली आहे.

अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

National Scholarship Portal