Vedanta share price : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित आहे वेदांता सोबत फॉक्सन ही कंपनीने मोठा करार केला होता. तर मित्रांनो या करारामधून फॉक्स अकाउंट सेमिस्टर कंडक्टर ची कंपनी बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे तर मित्रांनो हा निर्णय कशाबद्दल आणि कशामुळे घेत आहे त्या मित्रांना पण नवनवीन माहिती यामधून जाणून लवकरात लवकर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन आणि शेअर मार्केट बद्दलची काही थोडक्यात माहिती जाणून घ्या.

Vedanta share price : तेव्हा ना आधारित कोण आहे टेक्नॉलॉजी ग्रुप जो आपल्याला माहित आहे फॉक्स कॉन या नावाने प्रसिद्ध आहे आणि भारतातील धातू आणि खान समोर वेदांता या कंपनीतून 22 मध्ये गुजरात मध्ये स्थापन करण्याचा आणि संयुक्त उपक्रमाची घोषणा केली होती तर मित्रांनो दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार वेदांताला या संयुक्त उपक्रमाची बहुत भांडवल असणार आहे तर मित्रांनो या कंपनीने माघार का घेतली हे आपण जाणून घेऊया.
Vedanta share price : स्टॉक मागील ₹282.25 च्या बंदच्या तुलनेत ₹275 वर उघडला आणि लवकरच 2.6 टक्क्यांनी घसरून ₹274.90 वर आला
Vedanta share price : दहा जुलै 2023 रोजी एका निवेदनात सांगितले की ही कंपनी अलविद्य वैद्यपूर्ण विकासाच्या संधीचा शोध घेण्यासाठी वेदांत सोबत हा या उपक्रमापासून पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता तर हा माघार का घेत आहे ते पहा.
Vedanta share price : फॉक्स कॉन आता वेदांताची पूर्ण मालिका असलेल्या संस्थांना नाव का काढून टाकण्याचं काम करीत आहे फक्त मनाला त्याच्या खालील काही माहिती त्यांनी या सभेमध्ये पोस्ट केली आहे.
Vedanta share price : रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सूत्रांचा हवाला देऊन, “भारत सरकारकडून प्रोत्साहन मंजूरी विलंबाबाबतच्या चिंतेमुळे फॉक्सकॉनने या उपक्रमातून बाहेर पडण्याच्या निर्णयाला हातभार लावला होता. नवी दिल्लीने सरकारकडून प्रोत्साहनाची विनंती करण्यासाठी दिलेल्या खर्चाच्या अंदाजावर अनेक प्रश्नही उपस्थित केले होते.”
दरम्यान, रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर लिहिले की, “फॉक्सकॉन आणि वेदांता या दोन्ही कंपन्या भारताच्या सेमीकंडक्टर मिशन आणि मेक इन इंडिया कार्यक्रमासाठी वचनबद्ध आहेत.