gold rate today : नमस्कार मित्रांनो मागच्या आठ दिवसापासून लगातार सोन्याचे भाव विसरत आलेले आहेत 30 सप्टेंबर रोजी सोन्याचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घसरले आहेत मागच्या आठ दिवसांनी जे सोन्याचे भाव विसरले आहेत ते खूपच वेगाने घसरलेले आहेत आणि सोन्याने मागच्या काही महिन्यांमध्ये पार केलेला साठ हजाराचा आकडा परत एकदा खाली आला आहे आणि आज सोने खूप घसरून आलेले दिसत आहे तर आजच्या बातम्यांमध्ये आपण 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव पाहणार आहोत.

gold rate today : नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागल्या आहेत. तर मित्रांनो आपण आज सोने खरेदी करण्यासाठी किती भाव आहे आणि कशाप्रकारे भावांची बदल होत राहतो आपण पाहणार आहोत. सोने खरेदी करीत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. हे पण आपण या बातमी द्वारे आपण जाणून घेणार आहोत.
gold rate today : या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप सुरू पहा पात्र जिल्ह्याची यादी.
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्येतुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.
gold rate today : नंतर लगातार दोन दिवस सोन्याच्या भावामध्ये घसरण पाहायला मिळाली आहे आणि दहा ग्रॅम 22 कॅरेटचे सोने हे तरी पण हजार सहाशे पन्नास रुपयांवर 29 सप्टेंबर रोजी होते तेच 24 कॅरेट सोने 58 हजार 530 रुपयांवर होते ज्यामध्ये 270 रुपयांचे घसरण आपल्याला पाहायला मिळाले होते .
pm kisan : ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १,५५४ कोटी रुपये जमा ? ९२.७४ कोटी रुपये पुन्हा वसूल करण्याच्या हालचाली सुरू !!
gold rate today : आणि 30 सप्टेंबर रोजी सुद्धा 22 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये 300 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली आणि एकंदरीत आज सोन्याचा भाव हात पाच हजार तीनशे पन्नास रुपयांवर येऊन पोहोचला आहे जे की 22 कॅरेटचे सोने आहे तसेच 24 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये सुद्धा आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये घसरण पाहिलेली असताना 24 कॅरेट सोने हे 58 हजार दोनशे रुपयांवर आज येऊन पोहोचलेले आहे.