weather : अखेर मान्सूनचं केरळमध्ये आगमन, भारतीय हवामान विभागाकडून मोठी अपडेट, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

weather

weather : केरळ किनार्‍यावरील ढगाळ वातावरणात वाढ या सर्व बाबींमुळं मान्सून आजचं दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार हे पाहावं लागणार आहे. Monsoon 2023 Arrival in Kerala weather : भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनसंदर्भात खूप मोठी अपडेट दिलीली आहे . मान्सूनचं आजचं केरळमध्ये आगमन झालं असल्याचं भारतीय … Read more