Solar Pump Yojana : सौर पंप योजनेसाठी 2 लाख सौर पंपाचा नवीन कोटा उपलब्ध आहे !! ” येथून करा अर्ज’
Solar Pump Yojana : नमस्कार शेतकरी बांधवांनो आज कालच्या आधुनिक करण्याच्या युगामध्ये आणि नवीन तंत्रज्ञानामुळे शेतीत नवनवीन शोध येत आहे .पाण्याशिवाय शेती आजकाल शक्य नाही भविष्यात अशक्य आहे पाणी हा शेतीचा अविभाज्य भाग आहे.शेतीसाठी वीज महत्त्वाचे आहे कारण पिकांना सिंचनासाठी वीज लागते. तसेच पारंपरिक वरील शेतकऱ्यांचे अविलंबित कमी करण्यासाठी आणि खंडित वीजपुरवठा फटका बनवण्यापासून वाचवण्यासाठी … Read more