Mahrashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर असं असेल सत्तेचं समीकरण

Mahrashtra Political Crisis

Mahrashtra Political Crisis : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात निकाल जर शिंदे गटाच्या बाजूने लागला तर तातडीने मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. निकाल जर दुसऱ्या बाजूच्या गटाने म्हणजे ठाकरे च्या बाजूने जर लागला तर शिंदे सोबत गेलेले अनेक आमदाराने मंत्री होण्याचा स्वप्न भंग पावणार आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता त्यामुळे शिंदे … Read more