monsoon in india : महाराष्ट्रातील पुढील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता भारतीय हवामान यांचा अंदाज…

monsoon in india

monsoon in india : नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या संकटातून शेतकरी सावरतोय परंतु पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होत आहे असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच ते दोन-तीन दिवसांमध्ये पावसाची दाट शक्यता राहणार आहे. नुसता पाऊस नसून त्यामध्ये गारपीट होण्याची … Read more