the kerala story या पिक्चरने केला धुमाकूळ? ‘का पहावा’ “द केरळा स्टोरी” पिक्चर??
the kerala story मित्रांनो मार्केटमध्ये नवीन सिनेमा आलेला आहे तो म्हणजे द केरला स्टोरी हा सिनेमा खूप दिवसापासून मोठ्या चर्चेत आहे.या सिनेमांमध्ये नेमकं काय आहे ते कळून घेऊया. हा सिनेमा आहे की केरला राज्य आहे त्या राज्यातील नागरिकांचे काय हाल आहेत हे या मूवी मध्ये दाखवले गेले आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असा … Read more