pm kisan status check : या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार 4000 हजार रुपये..
pm kisan status check : मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हक्काचे दोन हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो कारण की मित्रांनो पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासंबंधी जेवढी पण कामे असतात. मित्रांनो ही संपूर्ण कामे पूर्ण झालेली आहेत आणि आता नम शक्ती पहिला हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या … Read more