Indian Post Office Scheme : योजनाच जोरदार, केवळ 5 वर्षांत 4,02,552 लाख मिळणार !!
Indian Post Office Scheme : तुम्ही कष्टाने कमावलेले पैशांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल आणि तुम्हाला खात्रीशीर परतावा हवा असेल, तर योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुम्हाला अनेक योजना ऑफर करत आहे. विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना आहेत. यात सुरक्षित गुंतवणुकीसह खात्रीशीर परतावादेखील मिळतो. Post Office Scheme : अशीच एक योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना … Read more