Insurance Schemes : फक्त 436 रुपयात दोन लाखांचा विमा ; केंद्र सरकारची ही भन्नाट पॉलिसी
Insurance Schemes या विषयावर पूर्ण माहिती घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स आहेत कोणी म्हणत अरे तू लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम भरलास का कोणी म्हणत माझ्या बाईचा इन्शुरन्स बाकी आहे कोणी म्हणत मला मेडिक्लेम काढायचा आहे तुमच्याकडे माहिती आहे का आज बऱ्याच लोकांना मेडिक्लेम बाईक इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स या सगळ्यांची माहिती होत आहे आणि पण बऱ्याच लोकांना … Read more