RTE Admission : ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेश नाकारल्यास शाळांवर कारवाई होणार, परिपत्रक जारी येथे पहा..
RTE Admission : नमस्कार मित्रांनो आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश संदर्भात एक महत्त्वाचे बातमी तुमच्यापर्यंत पोहोचायचे आहे. तर मित्रांनो शासनाने जारी केलेल्या एक परिचय पत्र राज्यातील बऱ्याच शाळा आरटीए ऍडमिशन मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे कारणे देऊन विद्यार्थी ऍडमिशन नकारात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या संदर्भात आरटीओ 25% अंतर्गत बालकांचा प्रवेश नाकारल्यास … Read more