Monsoon Alert : शेतकऱ्यांनो सावधान चक्रीवादळ सक्रिय ! 19 मे पर्यंत मुसळधार पाऊस !!

Monsoon Alert

Monsoon Alert : नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे. आपल्या या newsredit.com ऑनलाईन साईट वरती तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपल्या राज्यात अवकाळी पावसाने चांगला धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ , शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या, मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. आणि यावर जबरदस्त फटका विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे तसेच द्राक्ष उत्पादक … Read more